महाराजाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटील
कन्नड तालुक्यात खळबळजनक घटना घडली असून आश्रमात असणाऱ्या अल्पवयीन पीडितेबर नराधम महाराजाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील माऊली वारकरी कन्या आश्रम जैतापुर गट क्र.१३९ येथे हा निंदनीय प्रकार घडला असून दि.२४ रोजी उघडकीस आला, या आश्रमात तब्बल १५ मुली वास्तव्यास असून या आश्रमाचा महाराज आरोपी दादासाहेब पुंडलिक अकोलकर बय ६७ बर्ष याने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे,अल्पवयीन पीडिता ही जवळ असलेल्या शाळेत शिक्षण घेत असून माऊली वारकरी कन्या आश्रम येथे वास्तव्यास होती दि.२० मंगळवार रोजी पीडिता इतर मुलीने समवेत रात्री झोपी गेली असता आरोपी महाराजाने पीडितेला उठवून हात, पाय, चेपून देण्यासाठी लगत असलेल्या शेडमध्ये बोलावले, पीडित गेली असता पीडितेकडून हात,पाय चेपून घेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगू नये असे धमकावत पाठवले, पहाटे पुन्हा परत आरोपी महाराज आला आणि दुसऱ्या अल्पवयीन पीडितेला बोलावून घेतले, पण त्यावेळी कोणी आल्याचा आवाज आल्याने दुसरी पीडिता निसटून बाहेर आली, त्यावेळी घडलेली हकीकत त्यांनी ऐकमेकींना भारतीय न्यास संहिता अंतर्गत दोन दिवस गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरयाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रामबंद्र पवार करत आहेत उपविभागिय पोलीस सांगितली,शाळेतील शिक्षक सुट्टीवर असल्याने पीडितांना घरच्यांना माहिती देत आली पण दि. २४ रोजी पीडितेने घरच्यांना सदर घटनेची माहिती दिली पीडिता आणि घरच्यांनी कक्षड ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले सदर घटनेचे गांभीर्य बघता उपविभागीय पोलिस अधिकारी विजकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी तत्काळ पथके रवाना करत आरोपी महाराज यास ताब्यात घेतले,
महाराजांच्या या कृत्यामुळे
तालुक्यात रोष व्यक्त होत आहे
अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, सहाय्यक उपनिरीक्षक कदिर पटेल बीट जमादार कैलास करवंदे, संजय आटोळे, संदीप कणकुटे अमोल गायकवाड रामचंद्र बोंद्रे, धीरज चव्हाण, मोनिका बाविस्कर, रेखा चव्हाण सुकेनिशी कांबळे, यांनी घटनास्थळी भेट दिली.