
पत्रकार संरक्षण समिती जिल्हा गोंदिया नविन निव्यक्ती करण्यात आलेली आहे पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष रोशन जी बोरकर तसेच उपाध्यक्ष अजय जी बर्वे आणि समिती चे सचिव भूपेंद्रजी रंगारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच तिरोडा तालुका समिती चे अध्यक्ष श्रावण जी बरेयेकर उपाध्यक्ष प्रविणजी शेंडे सचिव महेंद्र जी कनोजे कोषाध्यक्ष तरूण जी कनोजे सदस्य सचिनजी पटले सदस्य मनोज जी भंडारकर सदस्य दिपक भाऊ चौरागडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि सर्वांना पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले आहेत