माजलगाव येथे प्रकाश सोळंके यांची पत्रकार परिषद व घोषणापत्र प्रसिद्ध केले 

माजलगाव येथे प्रकाश सोळंके यांची पत्रकार परिषद व घोषणापत्र प्रसिद्ध केले

पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही

माजलगाव विधानसभा मतदार संघात आगामी काळात 21 कलमी विकासाचा वादा आमदार प्रकाश दादा यांनी जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचा माजलगाव मतदार संघाला… विकासाला वादा असल्याचे प्रकाश दादा यांनी म्हटले आहे

विधानसभा निवडणुकीच्या रंनधुमाळीमध्ये त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते

पुढे बोलताना प्रकाश दादा यांनी असे म्हटले आहे की येणाऱ्या या पाच वर्षांमध्ये मला पुन्हा एकदा संधी द्या मी माजलगाव ला मोठ्या प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही माजलगाव सारख्या या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल नियोजित जागा मी उपलब्ध करून दिलेला आहेत

ग्रामीण भागातील स्वच्छ पाणी पुरवठा प्रति व्यक्ती 55 लिटर करून प्रत्येक गाव वस्ती तांडा बारामाही रस्त्याने जोडण्याचा वादा शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते करण्याचा वादा माजलगाव येथे विकास प्रतिष्ठानचे रत्नसुंदर हॉस्पिटल येणाऱ्या सहा ते सात महिन्यात पूर्ण करण्याचा वादा पोखरा योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या सर्व योजनांची अमल बजावणी करण्याचा वादा तसेच माजलगाव वडवणी धारूर या शहरांचा विकास करण्याचा वादा म्हणूनच त्यांना जनता म्हणते प्रकाश दादा असे अनेक मुद्दे घेऊन माजलगाव या ठिकाणी त्यांनी घोषणापत्र प्रकाशित केले आहे

माजलगावकरांसाठी मी कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही वैयक्तिक टिपा टिपणे ही करत नाही मला काही जण राजकीय गुंडागर्दी करतात असे आरोप केले जातात परंतु माजलगाव येथील कार्यकर्ते माझ्या जडणघडणीत घडलेले आहेत आणि मी राजकीय व सामाजिक कार्य करत असताना अशा गुंडागर्दीचे वातावरण मी कधीही करत नाही आणि माझ्या परिवाराकडून होऊ देत नाही आम्ही फक्त विकास कामे करतो आणि विकास कामाचेच आम्हाला एक पावती मिळत आहे आणि गेली अनेक वर्षापासून आम्हाला जनता भरभरून अशा निवडणुकांमध्ये आम्हाला विजयी करत आलेली आहे

असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले

Leave a Comment