येईल.सोबतच नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पाचा प्रचार प्रसार करुन व नव्या योजना युवकांकरीता रोजगाराच्या आणून रोजगार देण्याची आपली योजना असल्याचे सांगत जिल्हा परिषद शाळांचे वर्ग सध्या सरकार बंद करीत आहे,त्या शाळा व वर्ग बंद न करता खासगी शाळेसारखे शिक्षण देण्याकरीता आपल्याला काम करायचे आहेत.आरोग्य विभागाचा डोलारा कोळमळलेला असल्याचे सांगत येते आरोग्य केंद्र व रुग्णालयात अनेक साहित्य नसल्याने रुग्णांना सोय नसल्याने त्रास सहन करावे लागत आहे,त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण निवडून आल्यानंतर करणार असल्याची ग्वाही दिली.आपल्या आमदारकीचा पूर्ण पगार गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणावर व आरोग्यावर खर्च करणार असल्याची घोषणा केली.सोबतच नावाजलेल्या जागृती पतसंस्थेचा सामान्य जनतेचा पैसा सर्वसामान्याना मिळालेला नाही,त्यामुळे आपली सरकार सत्तेत येताच आपण आम्हाला यांचा पैसा परत करण्याकरीता सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.यावेळी बोलतांना
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी राज्यातील महायुती सरकारला खाली खेचण्याची वेळ आली महिलामुलासंह आमच्या दैवतांचा अपमान करणार्या राज्यसरकार उखडून फेकत राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे यांनी देशातील ७० हजारकोटी रुपयांची शेतकर्याना कर्जमाफी देणारे व पुरोगामीत्व जपणारे शरद पवार साहेब असून त्यांनी पुरोगामीत्वाची कास टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.धानाची लागवड गोंंदिया भंडारा जिल्ह्यात अधिक होते परंतु लागवडीचा अधिक खर्च असल्याने आपली सरकार येताच धानाला भाव वाढवून द्यावे लागेल.राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब गुजरातला जात असलेल्या उद्योगावर ते राज्य पाकिस्तांनात आहे का असे बोलून टाळतात.
भंडारा-गोंदियाचे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेब हे राजकारणातील चाणक्य असल्याचे सांगत विरोधकांचे मनसुबे उधळून लावतात.पुर्व विदर्भातील पुर्ण सिंचन प्रकल्प झाल्याने पुर्व विदर्भ सिंचनात अग्रसर राहिले.शेतकरी,कामगारांना न्याय द्यायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन राज्यातील शेतकरी,ओबीसी विरोधी नरकारुपी सरकारला हाकलून लावण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे म्हणाले की महाराष्ट्रातील हे तिघाडी सरकार हे गुजरातकरीता काम करणारे असून नागपूरातील वेदांतासारखे प्रकल्प गुजरातल्या नेल्याने विदर्भातील सुशिक्षित युवकांना रोजगारापासून वंचित केले आहे.छत्रपतींच्या पुतळ्यातही भष्ट्राचार करणारे हे राज्यातले सरकार हाकलून लावायचे आहे.बहिणीच्या विरोधात बायकोला निवडणूकीत उभे करणारे लाडकी बहिण योजना सुरु करते यावरुन लाडक्या बहिणोंनो समजा असे म्हणाले.यावेळी तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरदचंद्र पवार का तिरोडा मे जंगी स्वागत.
रविकांत बोपचे के चुनाव प्रचार के लिये 20 साल बाद आये तिरोडा मे.
तिरोडा – काल 7 तारीख को राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट और महाविकास आघाडी के उमेदवार रविकांत गुड्डू बोपचे के चुनाव प्रचार मे राष्ट्रवादी के सर्वे सर्वा देश के नेता शरदचंद्र पवार ने चुनाव प्रचार मे शिरकत कीं.उन्होने अपने संबोधन मे दिल्ली कीं NDA और महाराष्ट्र मे महायुती कीं सरकार ने किस तरह महाराष्ट्र के युवाओ को बेरोजगारी कीं तरफ ढकेला, किसानों पर कर्ज बडा, किसानों कीं किसी भी प्रकार कीं मदत ना करणा, किसान कीं आत्महत्या, महाराष्ट्र मे चालू होणे वाले उद्योग गुजरात जाना इन मुद्दे पर महाराष्ट्र कीं सरकार को घेरा.
महाविकास आघाडी के पाच सूत्री कार्यक्रम कु भी घोषणा कीं, जिसमे महालक्ष्मी योजना, किसानों का 3 लाख तक कर्जा माफ करणा, युवावो को रोजगार दिलाना, इस प्रकार कीं घोषणा शरदचंद्र पवार ने कीं.
तिरोडा गोरेगाव विधानसभा सभा से पाच, छे, हजार कार्यकर्ताओ ने अपने नेता को देखणे और सुनने के लिये एकतरीत हुये थे चारो तरफ उन्ही कीं चर्चा हो रही थी.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ गोंदिया
मो. 9834486558