बाबुराव पोटभरे यांच्या पाठिंबामुळे रमेश आडसकरांना मिळाले हत्तीचे बळ

बाबुराव पोटभरे यांच्या पाठिंबामुळे रमेश आडसकरांना मिळाले हत्तीचे बळ
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
माजलगाव मतदार संघातील विधानसभा निवडणुकीत जेवढे उमेदवार उभे आहेत त्या श्रमेश आडसकर हे सर्वात योग्य उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासाचे विजय नसल्यानेच त्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे आणि रमेश आडसकर यांना विजय करण्यासाठी बहुजन विकास मोर्च्याचे ताकद मोठ्या प्रमाणामध्ये मी त्यांच्या पाठीमागे उभे करणार असल्याचे प्रतिपादन बाबुरावजी पोटभरे यांनी पत्रकार परिषद सुखसागर हॉटेल या ठिकाणी घेतली होती त्यावेळेस ते बोलत होते 13 नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी एक वाजता बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांच्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी आमदार राधाकृष्ण होके पाटील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक ढक बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके भाजपचे जिल्हा सचिव बबन बाप्पा सोळंके श्रीहरी मोरे भाजप तालुका उपाध्यक्ष आनंद जगताप भाजपचे अध्यक्ष माननीय दळवे तसेच नवनाथ अण्णा घाईजे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment