अनिल राधे कांबळे यांचे माजलगाव शहरांमध्ये मातंग समाज मेळावा व भव्य रॅली

पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही मराठवाडा चीप ब्युरो 

माजलगाव येथील सौभाग्य मंगल कार्यालय मध्ये अनिल राजे कांबळे मित्र मंडळाच्या वतीने मातंग समाज इयत्ता मिळायचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने माजलगाव शहरांमध्ये भव्य दिव्य असे रॅली काढून मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आले येथील जे स्थानिक आमदार आहेत प्रकाश दादा सोळंके यांनी मातंग समाजावर भेदभाव केला असल्या कारणाने येथील मातंग समाजातील सर्व युवकांनी अनिल राधे कांबळे यांच्यावर भरवसा ठेवून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार मोहनराव जगताप यांना आज त्यांनी पाठिंबा दिला आहे

येणारा या निवडणुकीमध्ये मातंग समाज हा येतील जे प्रस्थापित आमदार आहेत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार नवयुवक आराधे कांबळे यांनी मातंग समाज मेळावा घेऊन सांगितले आहे यावेळी माजलगाव शहरातील माजी सभापती नितीन दादा नाईक नवरे मंडळाचे सर्व पदाकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने व अनिल राधे कांबळे यांचे सर्व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment