ब्युरो चीफ प्रताप नागरे वाशिम
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे
OSD अमोलभाऊ पाटणकर साहेब यांच्यासोबत मंत्रालयात वाशिम ,हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा
*1}
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थकलेली कर्जमाफी 2014 साली छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजनेमध्ये थकीत असलेले शेतकरी यांची कर्जमाफी
2}
वाशिम जिल्ह्यातील 2023 रब्बीतील पिक विमा व 2024 मधील खरीप पिक विमा मिळण्याबाबत 25 टक्के ॲग्रीन रक्कम घोषित करून सुद्धा मिळाली नाही ती सुद्धा मिळण्यात यावी
3} वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्याबाबत
4}
वाशिम जिल्ह्यातील वन प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे
पिकाची नुकसान भरपाई
वनविभागाने वन प्राण्याचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी तारकुंप देण्यात यावी
अशा इतर मागण्या सरकारने मान्य करावे ही विनंती
मागण्या मान्य करण्यात येतील यावेळेस सरकारकडून आश्वासन देण्यात आले
वाशिम वरून शेतकरी सतीश इढोळे, बालाजी मोरे, विशाल गोटे व इतर शेतकरी उपस्थित