पत्रकार परमेश्वर चांदणे
इंडियन टीव्ही चीफ ब्युरो
विश्ववंदनीय तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी संबोधि, प्राप्त झाले ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बिहार राज्यातील बुद्धगया होय बुद्धगया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली राजकुमार सिद्धार्थला ज्ञान प्राप्त होऊन ते सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध झाली त्या ठिकाणी जगातील महान सम्राट राजा अशोक ने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर तेथे मोठे विहार बांधले ते विहार आज जगातील बुद्ध धर्मीयांसाठी पवित्र व असते चा स्थान असून ते ब्राह्मण पुजाऱ्यांच्या ताब्यात आहे ते मुक्त होऊन बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बी टी एम ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी संपूर्ण जगभर नव्हे तर भारतभर आंदोलनात चालू आहेत हे विहार बुद्धांनी समतेची क्रांती केली व व प्रति क्रांती नंतर ब्राह्मण म्हणतांनी त्यावर कब्जा मिळविला ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी सर्वप्रथम इसवी सन 1818 मध्ये बनते अनगरिक धम्मपाल यांनी आंदोलन केले व ते अनेक वर्षे चालू राहिले आणि त्याचा परिपाक म्हणून बिहार टेम्पल रक्त 1949 हा कायदा आणून त्यामध्ये चार बौद्ध भिक्ष उच्चार ब्राह्मण पुजारी व त्या विहाराचा अध्यक्ष हा बुद्धगया जिल्ह्याचा कलेक्टर जो की हिंदू धर्मी ब्राह्मणच असला पाहिजे आणि तो जर ब्राह्मण नसेल तर इतर चार ब्राह्मणांपैकी कोणीतरी अध्यक्ष असावा असा हा ज्याचक 1949 चा बीटीएम ॲक्ट आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर 1956 स*** बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर भारतातील बौद्ध धर्मात वाढ होऊन समाज जागृत झाला व भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान लागू झाली आणि संविधाना स्पष्ट उल्लेख आहे की 1950 पूर्वीचे भारतातील जे जुने कायदे आहेत ते रद्द समजण्यात आले असून भारताच्या संविधानानुसार भारतातील सर्व कायदे व कानून लागू झालेली आहेत त्या स्ततवावर बिहार राज्यातील, बीटी एक्ट 49 रद्द करावा यासाठी माजलगाव जिल्हा बीड येथील बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलन कृती समितीची स्थापना होऊन समितीचे अध्यक्ष विजय दादा साळवे यांनी ही माहिती सांगितली व बीटीएम ॲक्ट 1949 हा बिहार राज्यात ज्याचं कायदा लागू असल्याने बौद्ध धर्म यांच्या संपूर्ण ताब्यात आलेले नाही म्हणून हे महाविहार संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावे यासाठी भारतात प्रत्येक राज्यात आंदोलन चालू आहेत व माजलगाव येथे सुद्धा गेल्या पाच मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय संप समोर हजारो बौद्ध धर्म यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व दिनांक 28 मार्च 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन याच मागणीसाठी माजलगाव मध्ये करण्यात येणार होते परंतु जमाबंदी आदेश बीड जिल्ह्यात लागू असल्यामुळे तो रस्ता रोको रद्द करून पत्रकार परिषद हे मध्ये हे सांगून रास्ता रोको पुढे करण्यात येणार आहे अशी माहिती बुद्धगया महाविहार आंदोलन करती समितीचे अध्यक्ष विजय दादा साळवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच बहुजन विकास मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबुरावजी पोटभरे यांनी हे विहार मुक्त करण्यासाठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अमेरिका इंग्लंड थायलंड जपान सिंगापूर नेपाळ अशा अनेक देशात मोठमोठे आंदोलने चालू आहेत परंतु याच ठिकाणी या भारतातील न्यूज चैनल वाल्यांनी अद्याप पर्यंत कसलेही प्रकारचे या ठिकाणी न्यूज चैनल वाल्याने ह्या बातम्या लावल्या नसल्याकारणाने त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये खंत व्यक्त केली आहे यावेळी कृती समितीचे जेष्ठ नेते दयानंद भाऊ स्वामी यांनी सांगितले की आपल्या प्रिंट मीडियाने आतापर्यंत आम्हाला अनेक आंदोलनामध्ये भूमीन आंदोलन असेल अनेक गायरान जमिनीचे आंदोलने असतील नामांतरांचे आंदोलन असेल अशा प्रत्येक आंदोलनात आपल्या पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे बातम्यांना चांगली प्रसिद्धी दिली आहे पुढेही आपले सहकार्य असेच राहावे असे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये खेळ केले प्रस्ताविक ज्येष्ठ नेते कचरू तात्या खळगे यांनी केले याप्रसंगी अंकुशराव जाधव सचिन उजगरे बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस बी मोरे धम्मानंद साळवे श्री श्रीराम खळगे पांडुरंग जाधव रवींद्र टाकणकार तसेच अनेक बुद्धगया कृती समितीचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
