G-2P164PXPE3

रासायनिक शेतीला फाटा देत नैसर्गिक शेतीस वरदान ठरणार

प्राॅमिस ग्लोबल इंडस्ट्री चे प्रोडक्ट्स
कराड तालुक्यात सर्वत्र सेंद्रिय शेती करण्याकडे कल जास्त प्रमाणात वाढत आहे. याचे कारण आहे प्राॅमिस ग्लोबल इंडस्ट्रीचे संपुर्ण सेंद्रिय खत 1)आयुर गोल्ड 2)आयुर पावर 3)आयुर रिच 4)आयुर सिल्क
5) किंटयाकट 6)आयुर 99 (7) खास हुमणी साठी आयुर गार्ड BMW (8)आयुर AzoN (9)बुरशी नाशक फंगी फायबर (10) भुमी रकक्षक अश्या प्रकारची ड्रिप व फवारणी खते शेतकरीवर्ग ज्यास्त प्रमाणात वापर करून चांगलेच उत्पन्न काढत आहेत व सेंद्रिय वापर असेलमुळे शेतीमालास चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरीवर्ग आनंदात आहे.
कराड तालुका सुहास पाटील

Leave a Comment