वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न,
Video Player
00:00
00:00
Video Player
00:00
00:00
पोलीस कवायत मैदान वाशिम येथे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास ओकाफ तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत 1 मे महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, उपस्थित वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी मा.ना.बुुनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक मा.ना अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी मा.ना.वैभव वाघमारे, नगरपरिषद मुख्याधिकारी मा.ना गायकवाड, सर्व कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला,
इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम