वाशिम नगर परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या घंटागाड्यावरील 50 चालक व कामगारावरील उपासमारीची वेळ,
Video Player
00:00
00:00
दोन महिन्यापासून कामगारांना वेतनच नाही,
शिवसेना( शिंदे गट) महाराष्ट्र कामगार विकास संघटना सहसचिव मा.महेंद्र कुमार गाडे त्यांच्याकडून जाणून घेतले कामगारांचे प्रश्न,
प्रताप नागरे की रिपोर्ट