महा एनजीओ फेडरेशन व आयुष सेवाभावी बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांच्याकडून तालुक्यात वृक्षारोपण
दिनांक 20 ते 25 रोजी गोसेवा हरित सेवा उपक्रम 2025 वृक्षारोपण करून साजरा केला महा एनजीओ फेडरेशन व आयुष्य सेवाभावी बहुउद्देश संस्था शिरपूर यांच्या वतीने शिरपूर तालुक्यातील गोशाळा जसे की गोपाला गोशाळा गोसेवा संघ शिरपूर व इतरही गो शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या ठिकाणी शुद्ध देशी गोळी जतन व संवर्धन दिवसांच्या विशेष उपक्रम गोसेवा हरित सेवा उपक्रम राबवण्यात आला तसेच वेगवेगळ्या वृक्षांची लागवड केली गेली जसे सीताफळ पिंपळ वड पर्यावरणाचे उपयोगी वृक्ष आहेत अशा वृक्षांची लागवड केली गेली कार्यक्रमास संस्थेचे माननीय सचिव अशोक येवले व इतर सदस्य तसेच स्वयंसेवक ही उपस्थित होते धुळे प्रतिनिधी जितेंद्र पाटील