प्रधानमंत्री धरती बाबा ग्राम उत्कर्ष अभिनंदन अंतर्गत ग्रामपंचायत पेंढरी अंतर्गत पेंढरी ढोरगट्टा मासानंदी रेचा येथे सण 2025/ 2026 ते 2029/2030 करिता पाच वर्षाच्या ग्रामविकास आराखडा तयार करण करिता शिवार फेरी दिनांक 09/10/2025ला करण्यात आली. यावेळी शेतशिवारात तलाव पायदान रस्ते इ. ची पाहणी करण्यात आली यावेळी सरपंच पवन येरमे उपसरपंच लक्ष्मीताई आतला ग्राम सचिव सि. के खुने तलाठी चौधरी साहेब कृषी सहाय्यक किरगे साहेब ग्रामपंचायतचे सदस्य मंजुषाबाई पवार तुर्शल येरमे ग्रारोसे एकनाथ परचाके कुंदन मोहुर्ले अक्षय लेनगुरे व बहुसंख्यांक गावकरी उपस्थित होते।