महाराष्ट्र गडचिरोली धानोरा तशील सरपंच परमेश्वर गावडे दुर्गापुर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश भाजपातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हाती काँग्रेसची झेंडा.
पेंढरी, गट्टा परिसरातील भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश.
धानोरा तालुक्यातील पेंढरी,गट्टा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षचे कार्यकर्त्यांनी सोडचिट्टी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांचा उपस्थितीत मोठा थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरी विधानसभाचे आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोदभाऊ लेंगुरे, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांतभाऊ कोराम यांनी पक्षाचे दुपट्टे अण् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले…
पक्षप्रवेश कार्यकर्ते. देवसाय गावडे सरपंच कामतडा, कांडेराम उसेंडी सरपंच झाडापापडा, माणिक हिचामी ग्रामसभा अध्यक्ष सावंगा, लक्ष्मण आतला, उत्तम आतला,अरविंद मडावी, हिरामण गावडे, अरविंद टेकाम, गणेश पोटावी, दिलीप जोरी, हरिदास गावडे, रमेश मडावी, विशाल नरोटे, मधुकर जाडे, देवू नरोटे, विजय गावडे, मोतीराम दरो, अजय पदा, विलास नरोटे, लालू टेकाम, गणेश गावडे, कुमारी हेमलता धुर्वे ,पल्लवी गावडे, गीता गावडे, सपना मडावी, योगिता मडावी, असे भरपूर कार्यकर्ते भाजपाला राम राम करून सरपंच परमेश्वर गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश …