वाघमारे सुखदेव तुकाराम याना आदर्श समाज सेवक साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज मराठवाडा चिफ ब्युरो
देवखेडा तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवेसाठी रात्र नदिवस लडणारे अनेकांच्या मदतीला धावणारे अशा देवखेडचे सुपुत्र सुखदेव वाघमारे यांनी आपल्या पत्रकारितेतील शोषितांच्या जगण्यातील धारदार शब्दातून आपल्या लेखणी द्वारे मांडणारा बुलंद आवाज म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेले असे सुखदेवजी वाघमारे यांना दिनांक 24/ 8 /2025 रोजी आदर्श समाज सेवक डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन रत्न गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य रजिस्टर नंबर 196/2024 यांच्यामार्फत संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक श्रीपती गोरड सांगली यांच्या निवड समितीने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे सुखदेव वाघमारे यांनी ग्रामीण भागामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला असला तरी परिस्थितीवर मात करत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले जसे की माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना ऑल इंडिया पार्लमेंट महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून त्यांनी आपली महाराष्ट्र मध्ये ओळख निर्माण केली या सर्व केलेल्या कार्याची दखल घेत हा त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आणि जसा पाऊस पडतो तसा त्यांच्यावर अभिनंदननाचा व जीवन गौरवाचा रूपात मेसेज कॉल द्वारे अभिनंदन आशा सुरू झाला