
गोंदिया महेंद्र कनोजे रिपोर्टर
तिरोडा :तालुक्यातील डोंगरगांव येथील ग्राम पंचायततचे उपसरपंच भैसरे हा ३जुलै रोजी ग्राम पंचायत कार्यालयांत गेला होता दरम्यान कर्तवायावर असलेल्या एका कर्मचाऱ्यांने पदाधिकाऱ्यांच्या कक्षाच्ये कुलूप न उघडता त्यांचा मज्जाव केला त्यामुळे उपसरपंच भैसारे यांनी थेट कार्यालय समोर ठिय्या मांडून ग्रामपंचायत कार्यालयाच्य प्रशासनाच्या असभ्य वागणूकीचा वाच्यात केला दरम्यान आपण दलित असल्यामुळे अशी वागणूक देण्यात येत असल्याच्या आरोपही भैसारे यांनी केला या प्रकरणामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे ग्रामपंचायत डोंगरगाव येथे उपसरपंच पदावर शुभम नरेंद्र भैसारे हे विराजमान आहेत सवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत सरपंच पटले वर कारवाही झाली पाहिजे अशी मागणी उपसरपंच सुभम भैसारे यांनी केला आहे गावातील कामाची माहिती मातांनी सरपंच म्हणतो की तु मला विचारउ नको असा म्हंटला जातो तर सरपंच आपली ताना साही चालतो।