अदानी फाउंडेशन ला झाले २८ वर्ष पूर्ण या करिता एकोडी जि. प .प्राथमिक शाळा आरो देण्यात आले. आज दिनांक ८ आगष्ट २०२४ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी ला अदानी पावर प्लांट खैरबोडी (तिरोडा) द्वारा विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करिता आरो देण्यात आला. मा.बिपुल पटेल सर अदानी फौंडेशन प्रमुख तिरोडा मा. राहुल शेजव सर वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अदानी फौंडेशन तिरोडा व त्यांचे सहकारी श्री पटले जी यांनी शाळेत उपस्थित राहुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अरुण जी बिसेन, सदस्य महेंद्रजी कनोजे पत्रकार, चंद्रकुमार जी वळते, सौ.शारदा ताई बिसेन, स्वातीताई पटले,छाया ताई टेंभरे, आनंदा ताई लिल्हारे, शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.एस.ताजने, सर. शिक्षिका सौ.ऊईके म्याडम, सौ.हरिणखेडे म्याडम व सौ. बन्सोड म्याडम , सौ.शुभांगी पारधी म्याडम उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद ……,. (इंडियन टीव्ही न्यूज). मो:7798817224