
तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम येथे काल मंढई निमीत्त मराठी नाटकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य जगदिशजी (बालुभाऊ) बावनथडे उपस्थित होते,
बालुभाऊ बावनथडे यांच्या क्षेत्रातील विकासाचा सपाटा बघुन जनता त्याच्या वर जिव लावते त्या करीता त्यांचा सत्कारही करण्यात आला,
बालुभाऊ बावनथडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात समस्त जनतेला दिवाडी व नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व येणार्या काडात मा.श्री. प्रफुलभाई पटेल साहेब व मा. श्री.राजेंद्रजी जैन साहेब यांच्या आशिर्वादाने तालुक्यातील सर्वात विकसीत क्षेत्र म्हणुन सुकडी जिल्हा परिषद क्षेत्र ओडखला जाईल असे प्रतिपादन केले,
*कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जगदिशजी बावनथडे यांच्या सह उपस्थित असलेले*
श्री.देविदीनजी असाटी, श्री.प्रल्हादजी पटले,
श्री.वाल्मिकजी गभणे, श्री. संदिपजी कुर्वे,
सरपंच श्री. सुनिलजी मेश्राम, श्री. कृष्णकुमारजी ठाकरे, श्री. परमानंदजी गभने, श्री.खेमराजजी पटले,
तसेच गावकरी व प्रमुख पाहणे मंडली उपस्थित होते,
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ गोंदिया
9834486558