अपक्ष उमेदवार बाबरी( फुलचंद राजाभाऊ मुंडे यांची माजलगाव येथील जाहीर सभा संपन्न

अपक्ष उमेदवार बाबरी( फुलचंद राजाभाऊ मुंडे यांची माजलगाव येथील जाहीर सभा संपन्न
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
माजलगाव विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महायुती व महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवार माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावी लढत देत असून अनेक नेत्यांच्या सभा घेत आहेत तर अपक्ष उमेदवार स्वतः सभा करत आहेत
आज माजलगाव जुना मोंढा या ठिकाणी बाबरी सेठ मुंडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत माजलगाव येथील जुना मोंढा या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली
धारूर उडवणी माजलगाव या मतदारसंघातील बहुतांश लोक उपस्थित होते बाबरी मुंडे यांनी स्थानिक आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्यावर आरोप करत मला निवडून द्या असे आव्हान यावेळी त्यांनी जाहीर सभेत केले आहे
तर माजलगाव येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार यांच्या माध्यमातून माजलगावकर विचारतात
या सभेच्या अगोदर कोणती सभा केली आणि ते कोणते विकास कामे केले
ज्यावेळेस आरक्षण मिळावे म्हणून मनोज दादा जरा घे यांच्या आदेशाने अनेक मोर्चे रास्ता रोको झाले त्यामध्ये कधी सामील झाला
बरे तुम्ही मी ओबीसी आहे मी का सामील होऊ जर असं म्हणत असाल तर माजलगाव मध्ये देखील अनेक मोर्चे शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आली होती तुम्ही कधी त्यामध्ये सामील झाला नव्हता
बरं जाऊद्या तुम्हाला यांच्यात गेल्यामुळे एका समाजाचे नेतृत्व केल्यासारखं होईल परंतु या आंदोलनामध्ये अनेक युवक यांनी आत्महत्या केल्या कधी सांत्वन्पूर भेटी दिल्या
मग अशा वेळेस तुम्हाला तिकडे जाता येत नाही तर मतदान करायचं कसं
काल आपल्या भाषणात तुम्ही म्हणालात मी पंकजाताई चा कट्टर कार्यकर्ता आहे कट्टर कार्यकर्त्या लोकांनी पंकजाताई लोकसभेमध्ये अवघ्या थोड्या मताच्या पराभवामुळे फोडल्या गेल्या आणि त्या कारणाने अनेक युवकांनी आपले जीवाचं बलिदान दिलं आपल्या पत्नीचे कुंकू पुसलं गेलं त्यांची लेकरं उघड्यावर आली अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी सांधून पर भेट देऊन भूतीपूर्वक काय मदत केली यामुळे तुम्हाला मतदान करायचं काय
बाबरी शेठ मुंडे तुमच्या स्टेजवर दलित मुस्लिम मराठा इतर कोणताच माजलगाव मधील स्थानिक लीडर कार्यकर्ता समाजसेवक दिसला नाही तरी देखील तुम्हाला मतदान करायचं का हा देखील प्रश्न माजलगावकरांच्या मनामध्ये येत आहे
आणि शेवटचा एक प्रश्न पत्रकार देखील आहेत आणि मतदार देखील आहेत
बाबरी शेठ मुंडे आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव माजलगाव शहरांमध्ये साजरा केला होता आणि जयंती अध्यक्ष अखिल शेख पत्रकार किसन बी पवार पत्रकार नाजर कुरेशी पत्रकार परमेश्वर चांदणे पत्रकार इत्यादींनी नव्हे तर अनेक पत्रकार या ठिकाणी जयंती उत्सवामध्ये सहभागी झाली होती आणि एक सामाजिक उपक्रम हाती घेतला होता आणि त्या संदर्भ मध्ये आपणाकडे एक देणगी स्वरूपामध्ये माजलगाव येथील कन्या प्रशाले येथे नववी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पुस्तके घेण्यासाठी अनंत अडचणी येत होत्या त्या संदर्भात व संभाजीनगर येथील एक शस्त्रक्रियेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने आपणाकडे फोन द्वारे आपल्या बंगल्यावर येऊन सहकार्य करण्यासाठी आपणाकडे विनंती केली होती परंतु आज या उद्या या सकाळी या अशा उडीवा उडीचे उत्तरे दिली आणि आपली आम्ही आपल्या बंगल्यासमोर चकरा मारत राहिलो यामध्ये आमचा स्वार्थ नव्हता मग सांगा आम्ही मतदान कसं करायचं
आता तुम्ही म्हणाल मलाच का प्रश्न विचारले विचारण्यासारखे अनेक मुद्दे आहेत अजूक विचार ना बाकी आहे या सर्व गोष्टीमुळे बाबरी शेठ मुंडे धोक्याची घंटा आहे

Leave a Comment