
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस ठाण्यातील निवासस्थानी सहकुटुंब साजरा केला. यावेळी पत्नी सौ. लताताई शिंदे आणि त्यांची सून सौ. वृषालीताई यांनी साहेबांचे औक्षण केले. यावेळी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले !
यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मा.ना.श्री. के. राममोहन नायडू, आजोबा श्री. संभाजी शिंदे, मुलगा रुद्रांश आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते !
वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे