इंडियन टीवी न्यूज से ब्युरो चीफ प्रताप नागरे जिल्हा वाशिम
दिनांक:- १3 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनीष पाटील गहुले व दिनकर पाटील जाधव यांच्या मार्गदर्शनात युवा सेनेचे उप तालुका प्रमुख जतिन सोनोने ग्रामपंचायत सदस्य मनोज इंगोले व अनुचित जाती व जमातीचे तालुका अध्यक्ष राजू मनवर यांनी मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील धम्मा श्रय येथे डोम शेड मिळण्याबाबत अपराजित खासदार व विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी यांना विनंती निवेदन देण्यात आले.
मैज वनोजा येथे दलित वस्तीत कुठलेही मोठे सभागृह नसल्यामुळे कुठलेही धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मोठी अडचण निर्माण होते.
, समाजाच्या एकत्रीकरणासाठी व सार्वजनिक कार्यक्रमासाठी धम्म श्रय येथे उपलब्ध जागेत आमदार निधीतून डेमो सेट मंजूर करून द्यावे.
स्थानिक नागरिक व आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या कुटुंबातील मंगल कार्य व धार्मिक सांस्कृतिक कार्य नित्यनेमाने पार पडत असल्याने येथे शेडची आवश्यकता असल्याचे निवेदन विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी यांना युवा सेनेचे उप तालुका प्रमुख जतिन सोनोने, मनोज इंगोले सदस्य ग्रामपंचायत वनोजा, राजु मनवर यांनी दिले आहे.