तिरोडा येथे महाबोधी बौध्दविहार मुक्ती करिता राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

तिरोडा येथे महाबोधी बौध्दविहार मुक्ती करिता राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

तिरोडा

महाबोधी बौध्दविहार बौध्दगया (बिहार) स्थीत विहाराचे संपुर्ण नियंत्रण बौध्दांना नाही. बौध्द गया मंदिर अधिनियम (BT ACT) १९४९) रद्द करण्यासाठी तिरोडा शहरातील महाप्रज्ञा बौध्द विहार समिती तिरोडा, चे अध्यक्ष .प्रा.के.एफ मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनाच्या द्वारे राष्ट्रपती यांच्या नावे तहसीलदार तिरोडा यांच्याकडे शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शांतता रॅली प्रज्ञा बुद्ध विहार तिरोडा येथून तिरोडा शहरातून स्टेशन मार्ग तहसील कार्यालया कडे काढण्यात आली. रॅलीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन अजय वैद्य ,के.के. मेश्राम पंचशीला रामटेके महेंद्र बडगे, रत्नाकर नंदागवळी, विजय खोब्रागडे एडवोकेट नरेश शेंडे रमेश नांदगावे यांनी केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रल्हाद मेश्राम,पद्मा वैद्य ,अविनाश बनसोड उषाताई उंदिरवाडे ,उदाराम जांभुळकर ,लंकेश टेंभेकर ,लरेंद्र गेडाम
तेजराम मेश्राम,कुणाल जांभुळकर,रणजित काणेकर सुजाता जनबंधू कल्पना कठाणे ,सुजाता अरविंद डोंगरे ,अनिल रामटेके कोमल कान्हडे म दिनेश कोटांगले, अमोल पानतवने,सुनिल रंगारी,चुन्नी लाल राऊत, योगीता जांभुलकर, सुजाता मेश्राम,वडेगाव , अनिता टेंभेकर, सुभरेखा कोटांगले,प्रफुल सहारे, वासुदेव बडगे,गीता कोटांगले,देवका बडगे, प्रमिला साखरे, हर्षा वंजारी आदी चा समावेश होता यामध्ये तिरोडा तालुक्यातील विविध संघटनेने जाहीर समर्थन दिले होते. यामध्ये समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, बुध्दीष्ट युथ फोरम, तक्षशिला बौध्द विहार तिरोडा, शहरातील विहार समित्या आणि तालुक्यातील गावो गावच्या विहार समित्या यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन सुधीर मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन सचिव प्रवीण चव्हाण यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजन ऊके, किशोर गेडाम, मानिक सतदेवे,जितु शहारे, मुकेश गजभिये, साधना चौहान,सीमा भैसारे,उवषी भैसारे, पिंकी कोटांगले,निलु चौरे,केवलता चौरे,रेखा सतदेवे,वंतीका मेश्राम,संगीता मेश्राम, भाविका टेंभेकर, विणाबाई राऊत, निर्मला बाई चिंचखेडे, आम्रपाली वासनिक , वंदना बड़गे, अर्चना कोंटागले, भावना उकेआयु. सुजताताई डोंगरे, कल्पना ताई मेश्राम, राजकुमार मेश्राम, कोटांगले ताई व महिला मंडळ वडेगाव, उके ताई, मेश्राम ताई व महिला मंडळी कर्टी बुजरुक, भावना उके, माया ताई मेश्राम लंकेश टेंभेकर, कुणाल जांभूळकर, अविनाश बंसोड, सुनील रंगारी व सौ. सुनील रंगारी, कडव, सूनीलजी रामटेके, श्रेया रामटेके, वैशाली रामटेके. सहकार्य केले

प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ गोंदिया जिल्हा

Leave a Comment