
नारिशक्तीच्या हाती लालपरिचे (बस)स्टेअरिंग
महाराष्ट्र राज्यात 157 महिलांकडून एसटीची चालक म्हणून सामावून घेण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महिलांना कठोर प्रशिक्षण देण्यात आले आहे.आजवर केवळ कंडक्टर म्हणून महिला काम करत होत्या.पण आता एसटीच्या ताफ्यात 8 हजार 890 महिला काम करत आहेत. 141महिला अधिकारी ,प्रर्यवेक्षक 403,चालक तथा वाहक 175 वाहक 4 हजार 371,वहातूक नियंञक व लिपिक 2 हजार 383,कार्यशाळेत 755, वर्ग क कर्मचारी 680,असे मिळून 8 हजार 890 महिला अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत.
महिला दिनानिमित्त आयोजित नवी दिल्लीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विविध आगारातील महिला चालक रेश्मा ठुबे,कविता पवार,संजिवनी धोंडगे,मनिषा गुरव,रंजिता मोरे.या महिला चालकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
जि.सातारा ता.कराड