देश का तेजी से बढ़ता न्यूज नेटवर्क
इंडियन टीव्ही न्यूज प्रताप नागरे जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अकोल्यात फाईल ग्रीन पार्क 3 टावर जवळ अन्नपुरवठा विभागा मार्फत करण्यात आली कारवाई
अवैधरित्या घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या गॅस ऑटो मध्ये भरताना अन्नपुरवठा विभागामार्फत करण्यात आली कारवाई 54 गॅस सिलेंडर केले जप्त.