
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज नेटवर्क
नुकत्याच काल निकाल झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये माजलगाव येथील मुलींनी अवलंबाजी मारली
माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय ची विद्यार्थिनी सचिता गौतम फुलवरे या विद्यार्थिनींनी 95. 20% घेऊन उत्तीर्ण खून ग्रामीण भागातून प्रथम येण्याचा मान सचीताला मिळाला आहे त्यामुळे सचिता यांचा अनेक ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे यावेळी त्यांच्या अनेक मैत्रिणी मित्र परिवार तसेच नातलग यांनी देखील सचिताचा मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव चालूच आहे यातच नवी हायस्कूलचे गंगामसला या शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटी झोडगे सर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिताचा स्वागत सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत