पेंढरी, गट्टा परिसरातील समस्या घेऊन आशिष जयश्वाल साहेब वित्त व नियोजन कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री यांना पेंढरी,गट्टा परिसरातील रस्ता, पुल नसल्याने विकासापासून कोसो दूर राहावा लागत आहे, सर्व गावातील उल्लेक करुन त्या गावांना रस्ताचे सोईसुविधा उपलब्ध करुन द्या . असे मंत्री साहेबांना निवेदन द्वारे विनंती करण्यात आला।