लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी भास्कर नाना शिंदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एडवोकेट अमोल डोंगरे यांनी देखील अभिवादन कार्यक्रम ठेवला होता तसेच त्याच ठिकाणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी अशोक जी ढगे यांनी देखील अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता इत्यादी ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या विविध मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले