
राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीने आज माजलगाव मध्ये तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला
पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा चीप ब्युरो
माजलगाव धारूर वडवणी या शहरांमध्ये मोठमोठे उद्योग आणून जे यांच्या हाताला काम मिळेल आज महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी त्यांच्या प्रमुख मागण्या
1) माजलगाव वडवणी धारूर या तालुक्याला एक हजार कोटीचे पॅकेज देऊन या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्माण करावे
2) व नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असे विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात यावे
3) मुस्लिम समाजाला ओबीसी समाजाला विधानसभा व लोकसभेमध्ये राजकीय आरक्षण देऊन एस सी एसटीच्या धरतीवर जागा आरक्षित कराव्यात
अशा विविध मागण्या घेऊन राष्ट्रीय क्रांती सेनेचे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढण्यात आला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातून माजलगाव मुख्य रस्त्याद्वारे तहसील कार्यालयावर धडकला यावेळी परमेश्वर मुंडे यांनी यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे आजोबा झाला की मुलगा झाला की नातू अशा पद्धतीने राजकीय खेळी चालू आहे परंतु प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये मला संधी मिळेल या आशेने तो कार्यकर्ता एखाद्या नेत्याच्या मागे फिरत असतो परंतु घरातीलच व्यक्तीला जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुतण्या मुलगा अशांना जर वारस केला तर येणारी पिढी ही तुमच्या मागे फिरल काय असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला होता
स्थानिक आमदार आहेत हे टक्केवारी घेतात असा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला एमआयडीसी च्या संदर्भात अनेक वर्षापासून एमआयडीसीचे काम चालू आहेत परंतु अद्याप पर्यंत कोणताही व्यक्तीला काम देण्यात आले नाही नुसत्या निवडणुका आले की एमआयडीसीमध्ये इतके मुले लागतील असे आश्वासन देवुन चालढकल चालू आहे जवळपास गेली पंधरा वर्षापासून हेच वाक्य लोक ऐकत आहेत असं देखील म्हणण्यात आलं आहे
या ठिकाणी सहकारी साखर कारखाने आहेत हे देखील लुबाडण्याचे काम करत आहेत असा देखील आरोप यावेळी करण्यात आला
यावेळी मोर्चा करांमध्ये असे ऐकायला भेटले की परमेश्वर मुंडे सरकार एक तडफदार एक सहनशीलता एक जिज्ञासू असणार जे आमचं युवा पिढीचं भवितव्य घडू शकतात माशांच्या आम्ही पाठीमाग आहोत असा देखील या ठिकाणी मोर्चामध्ये सूर ऐकायला मिळाला यावेळी तमाम शेकडो नवयुवक यामध्ये सामील झाले होते तसेच या विविध मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आली आहे