पक्षाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी मी पण केज विधानसभा निवडणूक लढवणार

अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे याची दखल सर्व वरिष्ठ नेत्यांनी घ्यावी असा दिला इशारा आगामी होऊ घातलेल्या विधानसभा दिवसांवर येऊन ठेपली आहे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष यांनी आपला पक्ष जिवंत राहिला पाहिजे मी पण निवडणूक लढवणार आहे अशी त्यांनी भावनिक हाक आपल्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे हा पक्ष जिवंत राहावा यासाठी पक्षश्रेष्ठींनी या जिल्ह्यामध्ये तीन जागा काँग्रेस पक्षाकडे राहाव्यात यासाठी प्रयत्न केले होते परंतु परळी व केज मतदार संघ हे दोन सोडून द्यावेत असा आग्रह होता आघाडी मध्ये काँग्रेसला एकाही मतदारसंघात काँग्रेस पक्षाला जागा मिळत नसेल तर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष मतपत्रिकेवर दिसलाच नाही तर पक्ष आणि पक्षाशी जोडलेला कार्यकर्ता जीवित राहणार नाही यामुळे जिल्ह्यातील पक्ष हा गोठले जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष आपल्या जिल्ह्यामध्येच नाही अशी लोकांची भावना निर्माण होईल त्यामुळे माझी भावनिक हाक पक्षश्रेष्ठींकडे आहे जर असं होत असेल तर मी पण निवडणूक लढण्यास तयार आहे अशी भावनिक साथ अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे  तसेच जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरावा असे देखील त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे आणि मी पण केज मतदार संघ उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढण्यास तयार आहे आपण पण तयार राहा असा रोखठोक इशारा दत्ता कांबळे यांनी दिला आहे तर बघूया जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठी याकडे कशा पद्धतीने दत्ताभाऊ च्या हाक दिलेली आहे त्याला काय प्रतिसाद देतात दत्ताभाऊ एक जिल्ह्यातील एक तडफदार युवक सयमी. समजूतदार. उच्चशिक्षित. नव युवकांचे हृदय स्थान अनेकांचे आधारवड अन्यायग्रस्त लोकांसाठी लढणारे व प्रत्येक जणांच्या हाकेला धावून जाऊन वेळोवेळी रात्र दिवस लढणार न्यायासाठी झगडणार असं नेतृत्व म्हणजे दत्ताभाऊ कांबळे होय एका छोट्याशा गावांमधून येतात दत्ताभाऊ कांबळे यांची लहानपणापासूनच राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आवड असल्याने त्यांना मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ रावजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत त्यामुळे त्यांना राजकीय सामाजिक क्षेत्राचा अनुभव देखील जास्त आहे नंतर कालांतराने ते अनुसूचित जाती जमातीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत लोकसभा विधानसभा या निवडणुका त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने घवघवीत असे यश संपादित करून देखील दाखवलेले आहे निश्चितच ते केज मतदार संघामध्ये भल्या भल्यांची ते झोप उडवू शकतात असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे।

Leave a Comment