माजलगाव मध्ये आमदार प्रकाश दादा सोळंके व मोहनराव जगताप यांचे शेवटच्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म दाखल

पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही 

माजलगाव शहरामध्ये विधानसभेचे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी आहे तर अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आज 29 /10/20024 नामांकन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने माननीय विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी आपला फॉर्म अजित दादा पवार या गटाकडून साध्या पद्धतीने दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत लाडक्या बहिणी खास करून दिसून आल्या. माजलगाव चे माजी आ.आर टी जिजा देशमुख भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण आबा राऊत शिवसेनेचे तुकाराम बापू येवले. जयसिग भैया सोळंके.सभापती असलेले जयदत्तजी नरवडे संभाजी शेजुळ. प्रताप रांजवन डॉक्टर मनसबदर इत्यादींच्या उपस्थितीमध्ये त्यांचा फॉर्म भरण्यात आला तर शरद पवार गटाकडून मोहन जगताप यांनी देखील आपला नामांकन फॉर्म भरण्यात आला त्यांच्यासोबत माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप.माजी आमदार उषा दराडे.खासदार बजरंग सोनवणे. साहल चाऊस.अर्जुन गायकवाड कचरू तात्या खळगे. दयानंद भाऊ इत्यादींच्या उपस्थितीमध्ये मोहन जगताप यांनी आपला फॉर्म भरला. या दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद उत्सव त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आला।

Leave a Comment