पन्नास हजाराची लाच घेताना बीडमध्ये एका आच खोरास रंगे हात पकडले

पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही 

बीड जिल्ह्यामध्ये लाच घेण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही असाच एक आणखीन एक प्रकार बीडमध्ये लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे बीडच्या शिक्षण विभागात माध्यमिक वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास 50000 ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळवण्यासाठी फाईल पुढे पाठवण्यासाठी 90000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती परंतु यातील पहिला टप्पा म्हणून चाळीस हजार रुपये घेतले होते त्यातील तो पूर्ण टप्पा करण्यासाठी पन्नास हजार रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली ही कारवाई बीड एसीबी चे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केली या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे

Leave a Comment