उत्तरेश्वर वाघमारे यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत एस यश संपादन
माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथील रहिवासी असलेले उत्तरेश्वर विठ्ठल राव वाघमारे यांचे एमपीएससी परीक्षेत घवघवीस यश त्यांनी संपादित केले आहे
त्यांनी महसूल सहाय्यक पदी त्यांची नियुक्ती झाली आहे या प्रवासात त्यांना या तीन ते चार वर्षांमध्ये खरतड प्रवास करून अखेर त्यांनी या पदाला गवसणी घातली आहे
2023 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल लागलेला आहे मूळचे देवखेडा येथील रहिवासी असलेले व हल्ली पुणे येथे वास्तव्यात असलेले उत्तरेश्वर विठ्ठलराव वाघमारे हे अल्पभूधारक परिस्थितीवर बिकट असल्याने त्यांनी गाव सोडून खाजगी मध्ये नोकरी करत आपला अभ्यास पूर्ण केला आहे आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे संपादन केले आहे यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी देवखेडा येथे जाऊन नागरी सत्कार त्यांनी आज स्वीकारला आहे
या सत्कार सोहळ्यासाठी गावातील सरपंच तसेच प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून अनेक व्यक्ती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
यावेळी सरपंच म्हणून शशिकांत मस्के भगवानराव कदम किशोर जोगडे. सुंदर वाघमारे. सूर्यकांत कदम .शेषनारायण जोगडे . रणजीत वाघमारे .भागवत शेरकर .संजय वाघमारे .अभिमान वाघमारे .शेषेराव मसके.महादेव आडागळे .मनोज कांबळे सर . मोहनराव वाघमारे शिवाजी लोखंडे तसेच यावेळी बालू राऊत माजी सरपंच तसेच अनेक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला यावेळी सत्कार समारंभासाठी उपस्थित होते