राञी वाठार गावातील लोक झोपेत असताना हायवेवरून जात असतानाच अचानक 12ते 12.30 वाजता एक मोकळा कंन्टेनर दुसर्या
वाहनाला साईट देण्याच्या नादात ड्रायव्हरने अचानक एकदम स्टेअरिंग
फिरवताच हायवेवरून सरळ कंन्टेनर सर्व्हिस रोडकडे खाली येउन मध्येच अडकून पडला. जर तोच कंन्टेनर अडकला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती.
सर्व्हिस रोड शेजारीच गावातील लोकांची घर होती .पण देव बलवत्तर असल्यामुळेच मोठी दुर्घटना टळली. कंन्टेनरचा ड्रायव्हर किरकोळ जखमी आहे. लगेच दुपारी क्रेन बोलवून कंन्टेनर काढण्याचे काम चालु होते.
**कराड सुहास पाटील