G-2P164PXPE3

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेना (शिंदे) गट विधान परिषद आमदार. भावना गवळी यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश* वाशिम 

इंडियन टीव्ही न्यूज प्रताप नागरे जिल्हा प्रतिनिधी वाशिम

 

वाशीम: आज दिनांक १ एप्रिल रोजी शिवसेनेच्या नेत्या माजी खासदार तथा विधान परिषदेच्या आमदार आदरणीय भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना सम्पर्क कार्यालय येथे शिवसेनेचे . दिलीप भोजराज यांच्या मार्गदर्शनात जिल्हा काँग्रेसचे सचिव सुदर्शन बेलसरे , कारंजा तालुका काँग्रेसचे मा.उपाध्यक्ष वामनराव उगले, कारंजा शहर काँग्रेसचे मा.सरचिटणीस राजु शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश आडाऊ यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, महादेवराव ठाकरे, डॉ. विशाल सोमटकर, शिवसेना कारंजा तालुका प्रमुख मंगेश मुंदे, प्रमोद राऊत, फारूक भाई, एड.संदेश जिंतूरकर, सचिन पाटील, दिवाकरभाऊ जीरापूरे, प्रफुल्ल बेलसरे आदी उपस्थित होते.

Leave a Comment