
इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
पहेलगाम जम्मू कश्मीर येथे झालेले हिंदू विरोधी दहशतवादी हल्ल्याचा निर्देशने देत जाहीर निषेध,
भारतीय जनता पार्टी,विश्व हिंदू परिषद,शिवसेना,बजरंग दल, बागेश्वर धाम सेवा समिती,शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान,दुर्गा वहिनी,व सकल हिंदू समाज,वाशिम यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन,
पहलगाम जम्मू कश्मीर येथे निष्पाप हिंदू पर्यटकानवर दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तो कमीच आहे,या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला हे कृत्य एका कृ हिंदू विधी मानसिकतेचे प्रदर्शन घडवत आहे,ही मानसिकता संपूर्ण हिंदू समाजासाठी अत्यंत घातक आहे या घटनेतील दहशतवाद्यांना यमसदनी धान्याची मागणी आम्ही संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने आपणास करत आहे,भारतामध्ये भारतामध्ये हिंदू विरोधी दहशतवादी मानसिकता जेथे जेथे निदर्शनास येईल ती संपुष्टात आणली गेली पाहिजे या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना आम्ही सकल हिंदू समाज व सर्व हिंदू संघटनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच शासनातर्फे पीडित हिंदू कुटुंबांना मदत करण्याची आपणास विनंती सुद्धा करत आहोत,आम्ही या घटनेचा परत एकदा जाहीर निषेध करतो व भविष्यात भारतामध्ये ही हिंदू विरोधी दहशतवादी घटना परत होऊ नये यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावी करिता आपणास विनंती, जिल्हाधिकारी वाशिम यांना देऊन करण्यात आली