आज संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली येथे तेली समाज हनुमान मंदिर सर्वोदय वार्ड येथे विठ्ठल रुक्माई , साईबाबा यांची प्रांनप्रतिष्ठान च्या कार्यक्रमास उपस्थित राहून मंदिरामध्ये आशीर्वाद घेतले .
आता येत्या नगरपरिषद निवडणूक बद्दल चर्चा करण्यात आली.शहराच्या विकासासाठी व
तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यावर ठामपणे उपाय करायचा माझा संकल्प आहे.
त्यासाठी एका संधीची गरज असून मी त्या संधीला खरं स्वरूपात आणायचा प्रयत्न करीन.
यावेळी उपस्थित
प्रभाकरजी वाडेकर, ॲड. कुनघाडकर साहेब, डी. डी. सोनटक्के सर, विष्णूजी कांबळे, रवीभाऊ निंबोरकर तेली समाज (अध्यक्ष), नंदूभाऊ कायर माजी नगरसेवक, सुरेशजी भांडेकर, रमेशजी कांबळे, संतोष जी चिलबुले, प्रमोदजी चिलबुले, प्रफुल आंबोरकर, हर्षवर्धनजी बादेकरांकर, प्रो. हेमंत जी रामटेके, प्रो. शिंदे साहेब, राहुल भाऊ नीलमवार, अभिजित भाऊ अंदेलकर, प्रसाद भाऊ खवसे,आशिष भाऊ नैताम, ऋषिकेश भाऊ बारापत्रे, स्वप्नील भाऊ खंडरे, प्रशांत भाऊ, अक्षय भाऊ बोधनकर,देशमुख, आशुतोष भाऊ गोरले, शिवम भाऊ बाराड ,ममता ताई चिलबुले, भावना ताई निंबोरकर,वैशाली ताई कांबळे, सुनंदा ताई कायरकर, माधुरी ताई चिलबुले, रेखा ताई बालेकरामकर,आणि सर्व युवक वर्ग व सर्व नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते.