पाटण तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात काम करणारे पशुधन विकास अधिकारी .डाॅ.बबन पाटील तळमावळे दवाखाना यांचा पं.संमिती पाटण पशुसंवर्धन विभागामार्फत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला मा.नरेंद्र पाटील साहेब.आण्णासाहेब अथिॅक विकास महामंडळ अध्यक्ष. डाॅ.बोर्डे साहेब सहा.उप.आयुक्त सातारा.जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.विनोद पवार साहेब.डाॅ.चव्हाण साहेब सहा.उप.आयुक्त चिपळूण. डाॅ.बुधकर साहेब पाटण पशु.विस्तार अधिकारी .गट विकास अधिकारी मा.सरिता पवार मॅडम इतर सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
सुहास पाटील कराड सातारा..