प्रथमच चाळीस मुस्लिम महिलांनी केले रक्त दान
परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही मराठवाडा चिफ ब्युरो
दिनांक 15/8/2025
स्वातंत्र्याच्या 79 वया स्वर्ण महोत्सवा च्या निमित्ता ने दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी जमात ए इस्लामी हिंद व समाज सेवक इफ्तिखार ज़की बाबा सोशल अण्ड वेल्फेअर फाउन्डेशन माजलगाव च्या संयुक्त विदमाने घेण्यात आलेल्या भव्य रक्त दान शिबीर मध्ये तब्बल 383 रक्त दात्यांनी रक्त दान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवुन देनारे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
जकीबाबा फाउन्डेशन माजलगाव मध्ये समाजात निर्पक्ष निस्वार्थ पणे काम करत आहेत आज पर 100 हुन अधिक कॅन्सर. हृदयरोग सारखे रुग्णाचा मोफत उपचार करुण आनले सर्व जाती धर्माच्या लोकांच्या,शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेत असते
या वर्षी तर जमात ए इस्लामी च्या महिला विंग ने ही या व्दारे रक्त दान शिबीरात सहभाग घेऊन माजलगाव चा इतिहासच घडवला तब्बल 150 हून अधिक महिलांनी रक्त देण्यास नाव नोंदवलं व 40 महिला रक्त दान करण्यात सक्षम झाले .
हे रक्त दान शिबीर सफा टावर,अंबेडकर चौकात घेण्यात आला .कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार प्रकाश दादा सोळंके याच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या भाषणात जकी बाबानी केलेल्या सामाजिक कामावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमच्य अध्यक्ष स्थान मोहन जगताप हे होते तर इरफान मिर्जा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व फांडेशन चे अध्यक्ष शेख शौकत यानी आपले वर्षभरात केलेले कामाचा सविस्तर माडला व जमात ए इस्लामी चे ता.अध्यक्ष माजेद खान सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी काही प्रमुख उपस्थितानी आपले मत व्यक्त करत फांडेशन चे कार्यास शुभेच्छ दिले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी शेख शाहेद मनियार,शेख सलीम जरगर, शेख जमीर, सय्यद खेसर, शेख असद, सय्यद सत्तार, हबीब सिद्दीकी,सर,मारुफ इनामदार, नाजेर,रायस चाउस, जुल्फिकार भाई,यावर,अजू भाई,ग़जमफर,सुमेर पटेल, आसीफ भाऊ, इमरान खान , मुफ्ती शबीर,अहमद, शफीक भाई,सुजात मिर्जा
…..यांनी कठोर परिश्रम केले.