प्रतिनिधी.विठ्ठल कदम शिवपुरीकर
हदगाव/तामसा
..कविता..
दसरांच्या दिवशी असते दूर्गा देवीचा आसरा असा असते सुंदर दसरा
दसराच्या दिवशी पूजा करतात देवी ची सगळे संकट दूर करते देवी आमची
दसरा आहे सर्वाचा सण दसरात जमतात सारे जण
दसराच्या दिवशी देतात दूर्गा देवीचा नारा दसरा हे सण सवाना साजरा कटा
दुर्गा देवी येतात या सणात दुर्गा देवी आहे
सगळ्यांच्या मनात
दुर्गा देर्वाची पूजा करतात सर्व जण दूर्गा देवी
च्यापूजात ठेवा आपले मण
दसरा हे सण सर्वांना कळावे या सणाचे महत्व मनात राहावे
मनात उ दूर्गा देर्वा असते आपले रहते दुर्गा देवी गेली की मणं अ
कवी. वरि अरविंद रावळे
वर्ग.६ वा
शाळा. कन्या शाळा तामसा
ता हदगाव जि नांदेड