filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (200, 0);aec_lux: 169.26578;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 39;zeissColor: bright;
दुर्गापूर केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा सावंगा बूज येथे केंद्राच्या केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाच्या अध्यक्ष परमेश्वर जी गावडे उद्घाटन सरपंच संजय गावडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडले.
या संमेलनाचे उद्घाटक सरपंच संजय गावडे यांनी उपस्थित शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला
या संमेलनाप्रसंगी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मन आनंदित झाले.
सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व्यवस्थापक समितीसह उपस्थिताना मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन.!
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दुर्गापूर ग्रा.पं. सरपंच परमेश्वर गावडे, सह उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, विशेष अतिथि म्हणून पेंढरी ग्रा.पं. सरपंच पवन येरमे, सरपंच, प्रा आ केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.सखाराम हीचामी, भूमिया जांगी पाटील, कु. रामटेके मॅडम (CHO) सावंगा, झाडापापडाचे सरपंच कांडेराम उसेंडी, उपसरपंच धनराज धनलीया, उपसरपंच कु. सिंधु पोटावी, माजी सरपंच बाबुरावजी गेडाम, कामथळाचे उपसरपंच देवसाय गावडे, श्री मुन्ना पदापल्लीवार, श्री अभिजीत गाईन, प्रतिष्ठित नागरिक श्री कोदुरामजी नरोटे, श्री रामजी गावडे, श्री देवराव गावडे, श्री निरु पा नरोटे, श्री लालू गावडे, श्री नामदेव मडावी, श्री धनीराम गावडे, श्री मसरू तुलावी, श्री धनीराम नैताम श्री. मनीराम नैताम, केंद्रप्रमुख हसन गेडाम सर, मुख्याध्यापक आर.डी सोनटक्के सर, केंद्रातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी, गाव भुमिया, गावपाटील, भागातील मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सर्व गाववासी उपस्थित होते कार्यक्रम ला